कोकणी वाडी लागत्या फळ झाडांन सहित / कोकणी मोठे कौलारू घर

Описание к видео कोकणी वाडी लागत्या फळ झाडांन सहित / कोकणी मोठे कौलारू घर

🔹 आजची आपली प्रॉपर्टी आपल्या मुंबई गोवा हायवे वरून मोजून ७ किलोमीटर अंतरावर असून पूर्ण पने डांबरी रोड टच आहे. तसेच संपूर्ण प्लॉट ला चिरेबंदी कंपाऊंड वॉल केलेले आहे. प्लॉट मध्ये लागती फळ झाडे देखील उपलब्ध आहेत. तसेच पाण्यासाठी स्वतंत्र विहीर उपलब्ध आहे. एकूणच क्लिअर टायटल अशी प्रॉपर्टी आहे. आजूबाजूला लोकवस्ती आहे. जागा मालकांना वय झालं असल्याने हि प्रॉपर्टी सांभाळणे शक्य होत नाही आहे म्हणून ते विकत आहेत. जागा मालकांनी प्लॉट मध्ये विविध प्रकारची फळ झाडे देखील लावलेली आहेत.
_______________________________________________

📌 प्रॉपर्टी विकण्याचे कारण
सांभाळणे शक्य होत नसल्याने.

📌 कृपया आम्ही गावाचे नाव किंवा प्लॉट गूगल लोकेशन देत नाही, थेट पार्टी ला प्लॉट विसीट करतो याची नोंद घ्यावी. कृपया सहकार्य करावे.

📌 तुम्हाला आम्ही दाखवलेली किंवा आमचा व्हिडिओ पाहून तुम्ही थेट जागा मालकाशी संपर्क केल्यास व प्रॉपर्टी तुम्ही घेतल्यास आमचे ब्रोकरेज शुल्क लागू.
( 2% ब्रोकरेज लागू )

📌 सदर कोकणी वाडी ची किंमत ७० लाख रुपये असून या मध्ये थोडीफार तडजोड जागा मालक प्रत्यक्ष भेटल्यावर करतील.

📌 साईट विसिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे.

🏡 सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज 🏡
📱 9404752423 / 9822700679
( Call only genuine buyer )

#sindhudurgproperties #kokanproperty #realestate #kokaniwadi #farmhouseforsale
#farmlandforsale #kankavliproperty #agricultureplot #lowbudgetplots
#farmhouseplot #plotforsale

Комментарии

Информация по комментариям в разработке