शक्ती तुरा नाच मंडल बोर्ले गाव कोकणची लोककला

Описание к видео शक्ती तुरा नाच मंडल बोर्ले गाव कोकणची लोककला

धन्यवाद पुर्ण वीडीवो बगीतल्या बदल….॥🙏❤️

कोकण स्वर्ग

प्रेम सर्वंच आसच राहुदे

कोकण ती लोककला शक्ती तुरा….🪘🌏❤️

MY-Instagram ID-kokan kar sagar

Like & follow 💞







या दोन शाहिरांनी कोकणवासियांचं मनोरंजनातून प्रबोधन करण्यासाठी सुरुवात केली. 'शक्ती' आणि 'तुरा' या दोन शब्दांचे नेमके अर्थ काय? : शक्ती म्हणजे पार्वतीचं रूप तर तुरा म्हणजे शंकराचं रूप मानलं जातं. यात शक्तीवाले पार्वतीचा महिमा आपल्या गाण्यांमधून मांडत असतात, तर तुरेवाले शंकराची थोरवी आपल्या गाण्यांमधून मांडत असतात….






नृत्याचा कार्यक्रम गणपतीच्या सणातच सादर : शक्ती तुरा ही एक कोकणची लोककला आहे. ही लोककला आज प्रत्येक कोकणी माणसाच्या रक्तात भिनभिनली आहे. त्यामुळं ढोलकीची थाप पडली की, कोकणी माणसाच्या अंगात ही लोककला संचारते. आता हे नृत्य गणपती काळातच का सादर केले जाते? याची कोणतीही ठोस नोंद आढळत नाही. पण, शंकर आणि पार्वतीचा महिमा सांगणारी कला सादर करण्यासाठी गणपतीसारखा दुसरा योग्य सण नाही. त्यासाठीच पूर्वजांनी हा सण निवडला असावा, असं बोललं जातं.







#ganpatibappamorya #bappa #ganpatibappa #bappamorya #bappamajha #ganpati_bappa_morya #ganpatibappamorya_ #bappalover #ganapatibappamorya #bappa_maza #jalloshganpatibappachyaaagmanacha #ganapatibappa #bappamaza #bappamoraya #ganpati_bappache_sundar_rup #only_bappa_clicks #bappa_maza_mumbaichi_shan







#youtube #youtuber #instagram #music #love #spotify #tiktok #follow #like #explorepage #youtubers #youtubechannel #gaming #twitch #video #instagood #hiphop #memes #viral #subscribe #gamer #rap #facebook #explore #ps #art #soundcloud #k #artist #trending

Комментарии

Информация по комментариям в разработке