GURUDEV DATTA MORALE.....00326

Описание к видео GURUDEV DATTA MORALE.....00326

सगळ्यात महत्वाची सुचना तुमच्या सर्व कुटुंबाने पुढील दिलेला नामस्मरणाचा भक्ती मार्ग मांसाहार आनी मध्यपान पाळून ( Avoiding by eating meat and drinking alcohol ) जर दररोज सकाळ संध्याकाळी नित्य नियमाने व्यवस्थित केला तर आनी तरच तुमच्या घरी कोणता प्रॉब्लेम आहे तो दिव्य दृष्टीने दिसेल अन्यथा अपॉइंटमेंट घेण्याचा काहीही अर्थ नाही, जर तुमच्या मागचा त्रास या ठिकाणी दिसायचा असेल तर जी सेवा सांगीतली जाते ती व्यवस्थित आपल्या घरी करा आनी मगच किमान पंधरा ( 15 ) दिवसा नंतर अपॉइंटमेंट घ्या अन्यता तुमचा हेलपाटा होईल.... तुमची भक्ती असेल तरच तुमचा त्रास दिसला जाईल दिव्य दृष्टीच्या माध्यमातून अन्यथा दिसणार नाही, त्यामुळे तुमी आमच्या सेवेकऱ्यांशी खोटे बोलून अपॉइंटमेंट घेतली तरी महाराजांच्या जवळ सर्व सत्यता कळते त्या मुळे भक्ती मार्गाशिवाय अपॉइंटमेंट घेऊ नका ही विनंती.
आणखीन एक महत्वाची सुचना पुढे जी माहिती पाठवली आहे ती आम्हाला आमचा वेळ जातं नाही किंवा टाइम पास साठी म्हणुन पाठवलेली नाही त्या मुळे पुढील सर्व माहिती नीट किमान दोन वेळा वाचून मग जर का काही शंका राहिली तर कॉल बॅक किंवा व्हाट्सअप करावे.

सगळ्यात महत्वाची सुचना तुमच्या घरी करत असलेल्या नामस्मरणाचा सकाळ संध्याकाळ असे दोन्हीही वेळेचा फोटो आम्हाला दररोज तुम्ही पाठवला पाहिजे, आनी आठवड्यातून एकदा 1 छोटा 2 मिनिटांचा व्हिडीओ देखील पाठवला पाहिजे ( मार्ग व्यवस्थित होतोय की नाही ते पाहण्यासाठी ) तर आनी तरच तुम्हाला अपॉइंटमेंट देणेत येईल अन्यता नाही याची नोंद घ्यावी.

वरील नियम मान्य असतील तर पुढील माहिती पाठवली जाईल, जर पुढील माहिती हवी असेल तर नियम मान्य आहेत व कृपया पुढील माहिती पाठवावी असा रिप्लाय व्हिडीओ मधील मोबाईल नंबरला व्हाट्सअप वरती करावा.
धन्यवाद.🙏🙏🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке