श्री गजानन महाराज पालखीचे पंढरीकडे प्रस्थान | Gajanan Maharaj Palkhi, Shegaon 2024

Описание к видео श्री गजानन महाराज पालखीचे पंढरीकडे प्रस्थान | Gajanan Maharaj Palkhi, Shegaon 2024

॥ श्री गजानन महाराज समर्थ॥
श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव जि.बुलडाणा

श्रींचा पालखी सोहळा

१३ जून रोजी सकाळी ७ वाजता शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांच्या पालखीने मंदिरामधून ७०० वारक-यांसह हजारो भाविक भक्तांच्या सहभागाने आषाढी एकादशी महोत्सवात सहभागी होण्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले. संतनगरीत श्रींच्या पालखीच्या निमित्ताने टाळ मृदंगासह हरिनामाच्या नामघोषात संत नगरी दुमदुमली.

श्रींचे पालखीचे अकोला, रिसोड, परमणी, परळी वैजनाथ, उस्मानाबाद, तूळजापूर, सोलापूर या मार्गाने ३३ दिवस पायीवारी आणि एकूण ७५० किलोमिटर प्रवास करीत १५ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्रींची पालखी मुक्कामास पोहोचणार आहे.

Shoot By : Suresh Nikam

Facebook Page 》श्रींचा पालखी सोहळा

Instagram 》shrichasohla

Комментарии

Информация по комментариям в разработке