कथा क्रमांक 3 : ते सात दिवस (झरोका ले. जुलेखा विकास शुक्ल)

Описание к видео कथा क्रमांक 3 : ते सात दिवस (झरोका ले. जुलेखा विकास शुक्ल)

माझ्या 20 कथांचा संग्रह 'झरोका' हा तयार झाला असून पुण्याची नामवंत प्रकाशन संस्था 'मधुश्री पब्लिकेशन'ने तो प्रकाशित केला आहे. या यू ट्यूब चॅनल वरून व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यातील कथांची क्रमश: ओळख करून देत आहे. आज या 'झरोक्यातून डोकावून पाहू या आणि ओळख करून घेऊ या संग्रहातील तिसर्‍या कथेची : ते सात दिवस.
कथेचा परिचय कसा वाटला हे मला आपल्या कमेंटमधून अवश्य कळवा किंवा माझ्या मो. क्र. 9822651010 वर मेसेज पाठवून कळवा ही विनंती.

Комментарии

Информация по комментариям в разработке