महाराष्ट्रातील आंबेडकरी राजकारणाची दिशा चुकतेय का ? | MaxMaharashtra

Описание к видео महाराष्ट्रातील आंबेडकरी राजकारणाची दिशा चुकतेय का ? | MaxMaharashtra

महाराष्ट्रातील आंबेडकरी राजकारणाची दिशा चुकतेय का ?

वंचितांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावं म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली. रिपब्लिकन पक्षाच्या सुरवातीच्या काळात देशात आणि राज्यात या पक्षाचे आमदार,खासदार होते. पण सध्या आंबेडकरी राजकारण अपयशाच्या दिशेने झुकलेले आहे. आंबेडकरी पक्षाला पुन्हा राजकीय समृद्धी कशी मिळेल. राजकीय पक्षांच्या अपयशाची कारणे काय आहेत? आंबेडकरी नेत्यांचे काय चुकतंय का ? याबाबत आंबेडकरी विचारवंत,साहित्यिक योगीराज वाघमारे यांच्याशी बातचीत केली आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..

#MaxMaharashtra #AssemblyElections #MaharashtraElection2024 #MaxElection #Election2024 #yogirajwaghamare

Join this channel to get access to perks:
   / @maxmaharashtra  

#MaxMaharashtra #MaharashtraNews

Subscribe to Max Maharashtra here: https://bit.ly/SubscribetoMaxMaharashtra

Follow Us:

→ max maharashtra contact number : +91 99306 76053

→ Facebook:   / maxmaharashtra  

→ Twitter:   / maxmaharashtra  

→ Instagram:   / max_maharashtra  

→ Koo : https://www.kooapp.com/profile/MaxMah...

→ Sharechat : https://sharechat.com/max_maharashtra

For advertising related queries write to us at [email protected]

For More News & Political Updates Visit Here:
https://www.maxmaharashtra.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке