Rich Marathi culture of Hyderabad​ ​हैदराबादची संपन्न मराठी संस्कृती (BBC News Marathi)

Описание к видео Rich Marathi culture of Hyderabad​ ​हैदराबादची संपन्न मराठी संस्कृती (BBC News Marathi)

हैदराबादला जुनी मराठी परंपरा आहे. ते संस्थान असल्यापासून इथे लाखो मराठी भाषिक स्थायिक आहेत. मराठी संगीत, साहित्य, शिक्षण परंपरेत त्यांनी मोठी भर घातली आहे. ती जपणा-या मराठी जनांशी केलेली ही चर्चा:

#हैद्राबादी_मराठी ​ #हैदराबाद ​
.
.
.
_
अधिक माहितीसाठी :

https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке