कोकणातील चहा पाणी कार्यक्रम / अक्षय ♥️ मनाली / Chaha Pani Karykram🥰 @ShyamBaikar

Описание к видео कोकणातील चहा पाणी कार्यक्रम / अक्षय ♥️ मनाली / Chaha Pani Karykram🥰 @ShyamBaikar

मंडळी नमस्कार

आजच्या भागात आपण पाहणार आहोत, कोकणात कशा प्रकारे चहा पाणी हा कार्यक्रम केला जातो.

तर मंडळी आपणास कळविण्यात अतिशय आनंद होत आहे की, माझा मावस भाऊ ( अक्षय ) ह्याचा चहा पाणी कार्यक्रम झाला आहे, आणि मुला मुलींची पसंती पण झालेली आहे.

मुलीचं गाव हे दापोली तालुक्यातील आसुद आहे.

तर मंडळी विडिओ संपूर्ण बघा, आवडल्यास नक्की लाईक करा.

असे नवनवीन विडिओ पाहण्यासाठी आपल्या Chennal ला Subscribe करा.

#चहापाणी #मुलगी_पसंती

Комментарии

Информация по комментариям в разработке