कोर्ट डिक्री / तडजोडनामा आधारे फेरफार कसा घ्यावा ?

Описание к видео कोर्ट डिक्री / तडजोडनामा आधारे फेरफार कसा घ्यावा ?

तलाठी स्तरावर कोर्ट डिक्री / तडजोडनामा आधारे फेरफार घेणेसाठी बरेच अर्ज येत असतात, सुप्रीम कोर्टाच्याा नवीन जजमेंटनुसार एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे जर तडजोडपत्र झाले असेल तर ते रजिस्टर्ड करावयाची आवश्यकता नाही, त्याप्रमाणे असे एकत्र कुटुंबाचे तडजोडत्र आल्यानंतर अनोंदणीकृत फेरफारमधुन आदेश व दस्ताऐवज हा फेर प्रकार निवडुन तडजोडत्राचा फेर कसा घ्यावा याबाबत माहीती आपण या Video मध्ये पाहणार आहोत.
धन्यवाद !
ए. एन. पवार (तलाठी सज्जा नळेगाव ता चाकूर)
मो.क्रं. 82083 57564

Комментарии

Информация по комментариям в разработке