चाळ डेकोरेशन 2024 |

Описание к видео चाळ डेकोरेशन 2024 |

चाळ डेकोरेशन

सर्वप्रथम आम्ही सहा मोठे बॉक्स घेतले, नंतर टेबल साइज नुसार मोजमाप घेऊन कटिंग केले. त्यानंतर पेन्सिलने रूम, दरवाजे आणि खिडक्या आखून घेतल्या, आणि ते कटरने कट केले. मग सफेद रंगाचा कार्ड पेपर चिटकवला आणि सर्व शीट पिवळ्या रंगाने रंगवून घेतल्या. खिडकी आणि दरवाजाच्या आकाराचे रंगीत छोटे कागद कट केले आणि आणि बॉर्डर चिटकवली त्यामुळे सुंदर लूक दिसायला लागलं. आणि दरवाजावर सर्व तोरण आहेत ते संपूर्ण हाताने डिझाईन रेखाटलेले आहेत, आणि रंगकाम केले आहे. गॅलरीत डिझाईन पेपर चीतकवलेले आहेत आणि रेलींग आईस्क्रीमच्या काठ्यांनी बनवलं आहे. तयार केलेले सर्व साहित्य एक एक करून ग्लू गन ने चिटकवून घेतले, अशा प्रकारे आपलं देकोरेशन पूर्ण झालं धन्यवाद.


साहित्य:-
मोठे फ्रिज बॉक्स ६, ग्लु गन, फेविकॉल, कार्ड पेपर, स्केल, कैची, मार्कर पेन, मेजर टेप, क्ले, आइस्क्रीम काठ्या, कलर, पिवळा लाईट तोरण, माचिस बॉक्स, इत्यादी.


विशेष सहकार्य:-
साहिल पोस्टूरे, अरुण राक्षे, सिद्धेश ठुकरुल, सिद्धेश जोशी, रवींद्र शेडेकर, हीना राठोड, नीता कदम (मॅडम), पराग पातेरे उज्ज्वला पातेरे, अदिती पातेरे, पल्लवी पातेरे, सार्थक पातेरे, साईराज फणसे, युवराज फणसे, ओम चौरसिया, सौरभ पटेल.

Комментарии

Информация по комментариям в разработке