*हे धाडस फक्त लोकसेवेतील मुलेच करू शकतात*

Описание к видео *हे धाडस फक्त लोकसेवेतील मुलेच करू शकतात*

हे धाडस फक्त लोकसेवेतील मुलेच करू शकतात
पुणे येथील जगप्रसिद्ध चित्रकार आदरणीय लाहोटी यांचा वाढदिवस पुणे येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन साजरा करण्यात आला यावेळी लोकसेवा ई स्कूल पाषाण. लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल आणि नेताजी सुभाषचंद्र बोस येथील विद्यार्थी उपस्थित होते यावेळी मुलांनी प्रसिद्ध चित्रकार मुरली लाहोटी यांचे प्रत्यक्ष स्केच केले. चित्रकारांचेच स्केच त्यांच्या समोर प्रत्यक्ष रेखाटने हे खूपच अवघड काम आहे. परंतु ते काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने लोकसेवेतील मुलांनी केले .मुलांचे स्केच पाहून "माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय वाढदिवस आहे" अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या

Комментарии

Информация по комментариям в разработке