Yajurvendra Mahajan - स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन, चंद्रपूर

Описание к видео Yajurvendra Mahajan - स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन, चंद्रपूर

दीपस्तंभ फाउंडेशन, अरुण बोंगिरवार फाउंडेशन व मिशन सेवा आयोजित स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन सेमिनार 2जानेवारी रोजी चंद्रपूर येथे घेण्यात आले .ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षे बद्दल मार्गदर्शन व प्रेरणा मिळावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बाराशे व्यक्तींचा सभागृह अगदी गच्च भरला होता.
दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, जळगांव
संपर्क - 0257-2242299, 9922004191
वेबसाइट - www.deepstambh.org

#Yajurvendra_Mahajan#Motivational_Speech

Комментарии

Информация по комментариям в разработке