Vidhan Sabha Election: Ajit Pawar Mahayuti मधून बाहेर पडून स्वतंत्र लढण्याची तयारी करत आहेत का ?

Описание к видео Vidhan Sabha Election: Ajit Pawar Mahayuti मधून बाहेर पडून स्वतंत्र लढण्याची तयारी करत आहेत का ?

#BolBhidu #AjitPawar #MaharashtraVidhanSabhaElection

मुख्यमंत्री पदासाठी कोणताही चेहरा पुढे करत महायुती निवडणूका लढवणार नाही, महायुतीतल्या घटकपक्षांसमोर पहिलं आव्हान आहे ते बहुमताचा आकडा मिळवणं. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाची चर्चा होईल. हे विधान आहे अजित पवारांच. दोनच दिवसांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतून मुख्यमंत्री शब्द वगळला होता आणि आत्ता अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही चेहरा नाही अस विधान करून एकप्रकारे महायुती पुन्हा सत्तेत आली तर एकनाथ शिंदे कायम राहतील या नरेटिववर फुली मारली आहे. लाडकी बहिणचा आक्रमक प्रचार असो की मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवारांनी केलेलं विधान असो. या घडामोडींमधून चर्चा सुरू झाल्या आहेत त्या म्हणजे अजित पवारांचा एक्झिट प्लॅन सुरू झाला आहे का? या चर्चा कशाच्या आधारे सुरु आहेत ? अजित पवार स्वतंत्र लढले, तर याचा भाजपला कसा फायदा होऊ शकतो ? समजून घेऊयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке