पारनेर तालुक्यात लंके साहेबांच्या घरी कोमल पाटोळे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम खुप सुंदर होता

Описание к видео पारनेर तालुक्यात लंके साहेबांच्या घरी कोमल पाटोळे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम खुप सुंदर होता

पारनेर तालुक्यात लंके साहेबांच्या घरी कोमल पाटोळे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

पारनेर तालुक्यात लंके साहेबांच्या घरी कोमलताईंनी, करण पाटोळे लिखित असं कुठवरी तिथं चाकरी त्या बानुच्या घरी हे गाणं अतिशय सुंदर प्रकारे गायलं आहे.

या गाण्यावर मुरळ्यांनी खुपच सुंदर डान्स केला आणि प्रेक्षकांची दाद मिळवली.

मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी मेंढापूर यांचा कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर दिलेल्या नंबर वर संपर्क करा.मो.7499936253

Комментарии

Информация по комментариям в разработке