बोंबिल, कोळंबी, वाघटी, मांदेली मास्यांची मासेमारी | "डोली" पारंपरिक मासेमारी ​

Описание к видео बोंबिल, कोळंबी, वाघटी, मांदेली मास्यांची मासेमारी | "डोली" पारंपरिक मासेमारी ​

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण जाणार आहोत ते मुंबईच्या जवळ असणाऱ्या न्हावा गावातून पारंपरिक पद्धतीची मासेमारी करायला ज्याला "डोली" म्हणतात. या जाळ्यात मांदेली वागटी कोळंबी बोंबिल सारखे मासे मिळतात. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती या व्हिडीओद्वारे मिळेल.
#fishing #traditionalfishing #fisherman #fishingnet #fishingtechniques #elephanta #deepsea #bombayduckfish #malvanilife #kokan



follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

Комментарии

Информация по комментариям в разработке