आली लागवड नवीन पद्धत, उत्पादनवाढीसाठी आले लागवड अशी करा,5.5 बेड वर दोन drip 3 सऱ्या पद्धत,Ginger,

Описание к видео आली लागवड नवीन पद्धत, उत्पादनवाढीसाठी आले लागवड अशी करा,5.5 बेड वर दोन drip 3 सऱ्या पद्धत,Ginger,

Namskar शेतकरी मित्रांनो कृषीमुल्य चॅनल वर आपले स्वागत आहे़ आपणास या विडिओ मध्य
आपल्याला साडे पाच फुटाच्या बेड वरील तीन सर या दोन drip लाई व तीन सऱ्या या पद्धतीच्या लागवडी बद्दल ची माहिती दिली आहे तर ती लागवड कशी करावी व त्यासाठी लागणारे साहित्य व येणारा खर्च व निघणारी उत्पादन या बद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा cannal सबस्क्राईब करायला विसरू नका




कृषीमुल्य
शेती विषयक माहिती
https://t.me/krshemuly
Email :[email protected]
#कृषीमुल्य #krushna-Janjal

Комментарии

Информация по комментариям в разработке