बांधकाम कामगार शिष्यवृत्ती अनुदान योजना labor construction worker scholarship grant.

Описание к видео बांधकाम कामगार शिष्यवृत्ती अनुदान योजना labor construction worker scholarship grant.

बांधकाम कामगार शिष्यवृत्ती अनुदान योजना labour construction worker scholarship grant scheme.
1 ली ते 7 वी बांधकाम कामगारांच्या दोन मुलांना २५०० रुपये मिळतात.
8 वी ते 10 - 5000 रुपये
10 वी ते 12 – 10,000 रुपये पण मार्क 50 टक्के पेक्षा जास्त पाहिजे.
1 st year, second year and 3rd - 20 हजार रुपये अनुदान
Diploma – 20000
Degree - 25000
Medical degree – 1 lakh engineering – 60,000
लागणारी 5 कागदपत्रे documents.
इयत्ता 10 वी अथवा इयत्ता 12 वी मध्ये 50% पेक्षा अधिक गुण मिळाल्याची गुणपत्रिका
विद्यालयाचे ओळखपत्र पण हे अनिवार्य नाही.
चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र.
पाल्याचे आधार कार्ड.
राशन कार्ड.

Комментарии

Информация по комментариям в разработке