चकली मऊ होते? शंकरपाळी विरघळते? आता दिवाळीचा एकही पदार्थ बिघडणार नाही करा हे खास उपाय 10 kitchenTips

Описание к видео चकली मऊ होते? शंकरपाळी विरघळते? आता दिवाळीचा एकही पदार्थ बिघडणार नाही करा हे खास उपाय 10 kitchenTips

*सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
https://saritaskitchenofficial.com/

To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order –
https://saritaskitchenofficial.com/

आता दिवाळी फराळ बिघडणारच नाही आणि बिघडलाच तर वापरा या 10 स्पेशल टिप्स आणि हमखास उपाय 10Kitchen Tips |

दिवाळी फराळ करायचे म्हंटले की टेंशन येते, कारण घाई असेल, गोंधळ उडाला असेल, त्यावेळी प्रमाण चुकले तर नेमका पदार्थ चुकतो किंवा काहीतरी गडबड होते. गोड शंकरपाळी, खारी शंकरपाळी, चकली, भाजणीची चकली, बिना भाजणीची चकली, करंजी,बेसन लाडू, पाकातले रवा लाडू, बेसणाचे लाडू, बिना पाकाचे रवा लाडू, शेव चिवडा, चिरोटे, मोहनथळ, किती तरी दिवाळी फराळ. पण चुकले की वाईट वाटते.
साहित्य वाया जाते. त्यासाठीच सरिताज किचन च्या या खास टिप्स वापरा म्हणजे यंदाचा दिवाळी फराळ बिघडणारच नाही आणि बिघडला तर काय कराल, तो कसा नीट करता येईल यासाठी खास दिवाळी फराळ स्पेशल किचन टिप्स.
आगदी सोपे उपाय आहेत, करण्यासारखे आहेत, त्यामुळे यंदाचा दिवाळी फराळ बिघडेल म्हणून टेंशन घेऊ नका, आणि बिघडलाच तर सरीतच्या या खास टिप्स वापरा .

या विडियो मध्ये आपण पाहतोय शंकरपाली मऊ का होते? मऊ पडल्यावर काय कराल? चकली मऊ होते, तेलात विरघळते, आतून कच्ची राहते, तर त्यासाठी काय कराल? करंजी मऊ होते, तळताना फुटते? राव्याचा पाकातले रवा लाडू करताना पाक चुकला तर काय कराल? बेसन लाडू आकार घेत नाहीत, टाळ्याला चिकटतात? रेलतात ? तर के काय कराल? दिवाळीसाठी खास टिप्स, शंकरपाळी बिघडल्यास काय करावे? चकली मऊ पडत असेल तर काय करावे? या सर्वांवरचे उपाय पाहुयात.

In this video we have seen how to make perfect Diwali snacks and sweets. We make god shankarpali, khari shankarpali, leyers wali shankarpali, khuskhushit shankarpali, pudachi karanji, bhajanichi chakali, sadhi chakali, bina bhajanichi chakali, zatpat chakali, perfect rava ladu, bina pakache rava ladu, besan ladu, 1/2 kg besan ladu, 1/2 kilo maidyachi shankarpali, 1kilo pramanat chakali Bhajani, here we are going to see what to do while preparing this snacks and what to do if we fail to make perfect recipe. Here I have shared some special Diwali special kitchen tips to make Diwali faral perfect. Do try and make your Diwali Faral special.

सरिताज किचन च्या प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी -

½ किलो मैदयाची खुसखुशीत, पुडाची खारी शंकरपाळी, भरपूर लेयर्सवाली| 1 Kilo Shankarpali Recipe Marathi    • ½ किलो मैदयाची खुसखुशीत, पुडाची खारी ...  

सर्वात सोप्या पद्धतीने या 5 टिप्स वापरून बनवा बिनापाकाचे रवा बेसन लाडू 1/2 किलो प्रमाणात Besan Ladoo    • सर्वात सोप्या पद्धतीने या 5 टिप्स वाप...  

दिवाळीसाठी 1 कप बेसनाचे ½Kg मोतीचूर लाडू| मार्केटसारखा मोतीचूर बनवण्याची परफेक्ट रेसिपी MotichurLadu    • दिवाळीसाठी 1 कप बेसनाचे ½Kg मोतीचूर ल...  

½ किलो रव्याची खुसखुशीत करंजी |मऊ पडू नये, तेलकट होऊ नये म्हणून या 5 टिप्स | 1 Kilo Karanji Recipe    • 1/2 किलो रव्याचे परफेक्ट खुसखुशीत पाक...  

1/2 किलो मैदयाची बिस्कीटांपेक्षा खुसखुशीत गोड शंकरपाळी लेयर्सवाली| 1 Kilo Shankarpali Recipe marathi    • 1/2 किलो मैदयाची बिस्कीटांपेक्षा खुसख...  

चणा डाळ व तांदळाचा कापसासारखा मऊ ढोकळा बनवन्याची परफेक्ट रेसीपी Rice chana dal dhokla saritaskitchen    • चणा डाळ व तांदळाचा कापसासारखा मऊ ढोकळ...  

सकाळच्या नाष्टयाला बनवा झटपट टोमॅटो रवा डोसा आणि चटणी | Instant Tomato Rava Dosa    • सकाळच्या नाष्टयाला बनवा झटपट टोमॅटो र...  

शाळेचा डब्बा नाष्ट्याला भरपूर सारण भरून जराही न फुटता खुसखुशीत कॉर्न पराठाCornParatha    • शाळेचा डब्बा नाष्ट्याला भरपूर सारण भर...  

रिमझिम पावसात गरमागरम खुसखुशीत वडापाव तोही उलटा? नाशिकचा फेमस पाववडा | Vadapav Recipe    • रिमझिम पावसात गरमागरम खुसखुशीत वडापाव...  

या 6 टिप्स वापरा आणि पाकातील खुसखुशीत रवा नारळ लाडू बनवा / ऑर्डर साठी 1 किलो प्रमाण। दिवाळी फराळ    • या 6 टिप्स वापरा आणि पाकातील खुसखुशीत...  

1/2 किलो प्रमाणात करा किंवा कसेही/यंदा दिवाळी फराळ बिघडणार नाही,आत्मविश्वासाने बनवा पर्फेक्ट पदार्थ    • 1/2 किलो प्रमाणात करा किंवा कसेही/यंद...  

या 7 टिप्स वापरून बनवा 1kg चकली पारंपरिक भाजणी आणि तेलकट न होणारी पोकळ कुरकुरीत चकली। भाजणीची चकली    • या 7 टिप्स वापरून बनवा 1kg चकली पारंप...  

या 7 टिप्स चकली तळताना वापरा व तेलात न विरघळणारी खुसखुशीत भाजणीची चकली बनवा    • या 7 टिप्स चकली तळताना वापरा व तेलात ...  

अर्ध्या तासात झटपट कुरकुरीत चकली, या 6 टिप्स वापरा चकली तेलात विरघळणार नाही, मऊ तेलकट होणार नाही    • अर्ध्या तासात झटपट कुरकुरीत चकली, या ...  

1/2 किलो बेसनाचे तुपाचे पर्फेक्ट प्रमाण, बेसन भाजण्याची खास पद्धत।अतिशय दाणेदार न चिकटणारे बेसन लाडू    • 1/2 किलो बेसनाचे तुपाचे पर्फेक्ट प्रम...  


#saritaskitchen #makeyourdiwalisnackshealthy #diwali #दिवाळी #dailyroutine #saritaskitchendailyroutine #mydailyroutine #routinevlog #saritaskitchenspecials #chemicalfreefood #authentic #paramparikdiwalifood

******
Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
https://www.youtube.com/results?searc...
Follow Us On Instagram -   / saritaskitchenofficial  
Follow Us on FaceBook -   / 100053861679165  
For collaboration enquiries – [email protected]://youtu.be/BVZISzEU8bI

Комментарии

Информация по комментариям в разработке