अबबब केवढं ते पाणी 🤦‍♀️ | खडकवासला धरण तुडुंब भरून वाहतंय | बघण्यासाठी पुणेकरांची गर्दी | Zudio Sale

Описание к видео अबबब केवढं ते पाणी 🤦‍♀️ | खडकवासला धरण तुडुंब भरून वाहतंय | बघण्यासाठी पुणेकरांची गर्दी | Zudio Sale

नमस्कार मंडळी,

तुमचं परत एकदा स्वागत आहे आमच्या नवीन Vlog मध्ये, या Vlog मध्ये आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत खडकवासला धरण बघण्यासाठी, पुण्यात भरपूर पाऊस झाला नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले, मग खडकवासला बघण्याचा मोह कसा आवरणार, चला तर मग..... सोबतच झुडीओ मध्ये खरेदी देखील करायची आहे, शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास Don't forget to Like, Share and Subscribe.

Комментарии

Информация по комментариям в разработке