झटपट बनवा वेज कोल्हापुरी । खास मसाला वापरून तयार केलेली । Veg Kolhapuri ।

Описание к видео झटपट बनवा वेज कोल्हापुरी । खास मसाला वापरून तयार केलेली । Veg Kolhapuri ।

घरी पाहुणे आपल्यावर नक्की काय बनवायचं हा प्रश्न पडतो का? तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत झटपट बनणारी व्हेज कोल्हापुरी एका खास मसाल्यासोबत तो म्हणजे एवरेस्टचा कांदा लसूण मसाला. तुम्ही सुद्धा नक्की वापरून पहा आणि ही डिश तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
.
साहित्य -
.
बेबी पोटॅटो, पाव किलोपेक्षा थोडा कमी फॉलवर, एक गाजर, २५० ग्रॅम फरसबी, १०० ग्रॅम शिमला मिरची, ४ टोमॅटो, २ कांदे, ५ लसूण व १ आलं असलेली पेस्ट, ५ ते ६ सुक्या मिरच्या काश्मिरी मिरच्या, खडा मसाला, पाव वाटी हिरवे वाटाणे आणि स्पेशल इन्ग्रेडियंट म्हणजे एव्हरेस्टचा कांदा लसूण मसाला.
.
Music provided by no copyright - audio world • indian traditiona... __Free
.
download link-http://raboninco.com/XQPM
.
#vegkolhapuri
.
#maharashtrianrecipes
.
#everestmasala

Комментарии

Информация по комментариям в разработке