घरी फक्त एकच एकर जमीन, पण पोरांनी आई-बापाला दाखवले सुखाचे दिवस | Hotel Sandip Belapur | Business

Описание к видео घरी फक्त एकच एकर जमीन, पण पोरांनी आई-बापाला दाखवले सुखाचे दिवस | Hotel Sandip Belapur | Business

बेलापूर खुर्द (ता. श्रीरामपूर) येथील हॉटेल संदीप हे नगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय हॉटेल ठरले आहे. हॉटेल संदीपची सुरवात संदीप साळवे आणि त्यांच्या लहान भावाने केली. घरी फक्त एकच एकर जमीन असताना दोन्ही भावांनी मेहनतीचे हॉटेल व्यवसाय यशस्वी केला आहे. हॉटेल संदीपमध्ये कंदुरी मटण आणि भाकरीचे जेवण मिळते.

#businessideas
#marathiudyog
#hotelsandipbelapur
#hotelsandeepnagar
#shivarnews24

Комментарии

Информация по комментариям в разработке