Pravin Darekar यांनी Arun Gawli ला Uddhav Thackeray यांना संपवण्याची सुपारी दिली होती? प्रकरण काय?

Описание к видео Pravin Darekar यांनी Arun Gawli ला Uddhav Thackeray यांना संपवण्याची सुपारी दिली होती? प्रकरण काय?

#pravindarekar #rajthackeray #uddhavthackeray #arungawli #shivsena

राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा एक खुमासदार प्रसंग घडला. या दोन्ही नेत्यांची विधानभवनातील लिफ्टजवळ भेट झाली. तेव्हा उद्धव ठाकरेंनी फडवीसांसोबत असलेल्या प्रवीण दरेकरांना पाहून याला अगोदर बाहेर काढा अशी विनोदी टिप्पणी केली. त्यावर दरेकरांनी मी बाहेर जातो, पण तुम्ही दोघे एकत्र येता का? असा उलटसवाल ठाकरेंना केला. या प्रसंगाची राज्याच्या वर्तुळात खुमासदार चर्चा सुरू झाली आहे. आता पप्रवीण दरेकर आणि उद्धव ठाकरे वाद काही आजचा नाहीये, या पूर्वी सुद्धा त्यांच्यात वाद झालेत, अस पण म्हणतात की प्रवीण दरेकरांनी, उद्धव ठाकरेला संपवण्याची सुपारी अरुण गवळीला दिली आता यात किती तथ्य आहे ते आपण या विडियो मध्ये बघूया

‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...

Subscribe:    / @maharashtra_bhumi_official  

►Website - https://maharashtrabhumi.in/
►FB -   / maharashtrabhumi22  
►Insta -   / maharashtra_bhumi_official  
►Twitter -   / mahabhumi22  
►YouTube -    / @maharashtra_bhumi_official  

दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
https://chat.whatsapp.com/HHDc9QLPzfW...


Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare


जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !

For Business and Brand Promotion Enquiry Email:- [email protected]
Whatsapp: +91 99555 24242

Maharashtra Bhumi
From - Agraniy Media PVT. LTD



#eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews

Комментарии

Информация по комментариям в разработке