गोविंद जाधव यांचा एक एकरचा मल्चिंग वरील कांदा प्लॉट,एकरी उत्पादन 18 टन: Onion farming:

Описание к видео गोविंद जाधव यांचा एक एकरचा मल्चिंग वरील कांदा प्लॉट,एकरी उत्पादन 18 टन: Onion farming:

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मल्चिंग वरील कांदा प्लॉट ह्या विषयावर माहिती घेणार आहोत. गोविंद जाधव यांनी पारंपरिक पद्धतीला फाटा देत. मल्चिंग वर कांदा प्लॉट केला आहे त्या विषयी माहिती घेणार आहोत.

गोविंद बबन जाधव

पत्ता- धामनखेल ता.जुन्नर जि.पुणे

#कांदा_प्लॉट #मल्चिंग_वरील_कांदा_प्लॉट #onion_farming #kisan_agrotech

Hello farmer friends, today we are going to learn about onion plot on mulching through this video. Govind Jadhav splitting the traditional method. We will learn about onion plotting on mulching.

Комментарии

Информация по комментариям в разработке