5 Diet Tips for Healthy Heart in Marathi | निरोगी हृदयसाठी आहार |Dr Shraddha Khuspe Vishwaraj

Описание к видео 5 Diet Tips for Healthy Heart in Marathi | निरोगी हृदयसाठी आहार |Dr Shraddha Khuspe Vishwaraj

आज Dr. Shraddha Kuspe, Consultant- Dietics and nutrition ह्या व्हिडिओच्या माध्यमातून निरोगी हृदयसाठी आहार (5 Diet Tips for Healthy Heart in Marathi) बद्दल आपल्याला माहिती देणार आहेत .

आपला आहार हा शरीरावर परिणाम करत असतो . त्यामुळे आपला आहार आरोग्याला पोषक असणे हे फार महत्वाचे आहे. तर निरोगी ह्रदय व शरीरसाठी खालील दिलेल्या ५ गोष्टीचा समावेश असला पाहिजे .

1. Wholegrains
आपल्या आहारामध्ये fiber युक्त wholegrains असले पाहिजेत . पूर्ण कोंड्यासकट असलेला गव्हाचं दळण , ज्वारी , नाचणी , मका ह्यांना wholegrain म्हंटले जाते. ह्याच्यात fiber च प्रमाण खूप असत. तर wholegrains bad cholesterol कमी करते आणि good cholesterol वाढवण्यास मदत करते.

2. Limit Unhealthy saturated fat
वारंवार एकाच तेलात, तळलेले पदार्थ टाळा. त्याच्याऐवजी omega ३ fatty acids किव्हा unsaturated fat असणारे पदार्थ खा . जवस , तेल बिया , vegetable oil, करडईच तेल किव्हा olive oil आहारात असले पाहिजेत.
पण हे सुद्दा प्रमाणात घेतला पाहिजे .
आहारात nuts , भाजलेले शेंगदाणे , बदाम , जवस , ह्या गोष्टीचा आहारात समावेश करू शकतात.

3. Fruits & vegetables
तुमच्या आहारात फळ आणि भाज्यांचा समावेश दिवसातून ४ वेळा झाला पाहिजे . कारण त्याच्यामध्ये vitamins , minerals आणि fibers , हृदयासाठी खूप लाभदायी असत.

4. Protein Rich diet
आहार protein युक्त असला पाहिजे. Animal protein घेताना ते skinless घेतल पाहिजे . Vegetable fats चा पण समावेश करू शकता .

5. Reduce salt intake
जेवण तयार करताना कमीत कमी मीठ वापरा. WHO प्रमाणे मिठाचा intake हा 5 gram असला पाहिजे .

कोणतीही गोष्ट अधिक प्रमाणात घेतली कि ती घातक असते. त्यासाठी वैद्यकीय आहार तज्ज्ञांचा सल्ला घेणे फार महत्वपूर्ण आहे .

अधिक माहितीसाठी पूर्ण विडिओ पहा .

काही प्रश्न असल्यास, आम्हाला लिहा : [email protected]
आम्ही आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू.


इतर संबंधित व्हिडिओ पहा:
1.निरोगी हृदयसाठी आहार :   • 5 Diet Tips for Healthy Heart in Mara...  
2.5 Super Foods for Healthy Heart in Marathi:    • 5 Super Foods for Healthy Heart in Ma...  
----------------------------------

About VishwaRaj Hospital
Carrying forward the trust and legacy of MAEER’s MIT Group of Institutions, VishwaRaj Hospital is much more than just a hospital. It’s a medical community that inspires hope and Promotes lifelong health. Commencing operations in the year 2016, the hospital has blossomed to become a trusted provider of innovative yet affordable healthcare, maintaining the philosophy that their doors are always open to one and all.

This 300-bedded facility spread over a sprawling three lakh square feet housing advanced technology and clinical expertise ensures that patients receive compassionate care that is second to none. Right from Gynecology to plastic surgery, from emergency medicine to intensive care and from Neurology to urology, this tertiary-care facility is the natural choice of those living in and around Eastern Pune. Come home to expert care, when you are in need of best, affordable & Compassionate medical care.

VishwaRaj Superspeciality Hospital,
Address:- Pune - Solapur Road, Loni Kalbhor, Pune, Maharashtra 412201
Contact us:- 02067606060
Visit Our Website - http://www.vishwarajhospital.com/

Thanks!

#healthyfoodforheart #hearthealth #vishwarajhospital

Комментарии

Информация по комментариям в разработке