Documents List to Register Society Registration | How to Register Society Trust in Maharashtra |

Описание к видео Documents List to Register Society Registration | How to Register Society Trust in Maharashtra |

Trust, Society Registration in Maharashtra | NGO Registration in Maharashtra | Trust Registration Online Maharashtra
संस्था नोंदणी करिता सादर करावयाची कागदपत्रे, संस्था रजिस्ट्रेशन करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
महत्वाच्या बाबी :-
1. संस्थेचे नाव
2. कमीत कमी ७ लोकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट फोटो, ईमेल आयडी, मोबाईल नंबर इत्यादी माहिती लागेल जसे की
A सभासदांची संपूर्ण नाव
B संस्थेमध्ये पद
C ई-मेल आयडी
D मोबाईल नंबर
E शिक्षण
F व्यवसाय
3. संस्थेचा ऑफिस जेथे दाखवायचा आहे तेथील लेटेस्ट लाईट बिल त्यासोबत खालील कोणतेही एक डॉक्युमेंट्स
घरपट्टी / जागा मालकाचे प्रतिज्ञापत्र / सीटीसी उतारा / 7/12 उतारा & ना हरकत प्रमाणपत्र
4. रु.१०० चे दोन स्टॅम्प पेपर & ५ रु कोर्ट फी स्टॅम्प
5. नोटीस , ठराव, सभासद रजिस्टर

संपूर्ण प्रस्ताव तयार करून दिले जाईल
संपर्क लक्ष्मीकांत शास्त्री 72765 52241
फीस : 5000 रुपये

Комментарии

Информация по комментариям в разработке