60 म्हशीचा आधुनिक गोठा, गोठ्यावरच करतात दुध पॅके्जिंग, टॉप क्वालिटीच्या म्हशी पण देतात:murha Buffalo

Описание к видео 60 म्हशीचा आधुनिक गोठा, गोठ्यावरच करतात दुध पॅके्जिंग, टॉप क्वालिटीच्या म्हशी पण देतात:murha Buffalo

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, अविनाश प्रमोद बर्गे यांच्या गोठ्यावर आलो आहोत. त्यांच्याकडे सध्या 60 म्हशी आहेत, त्यांचं दररोज मिल्किंग चारशे ते साडेचारशे लिटर इतका आहे. निघालेल्या दुधापासून ते गोठ्यावरच दूध पॅकेजिंग करतात. आणि 74 रुपये दराने ते मार्केटला पाठवतात. एकंदरीत त्यांचा प्रवास कसा राहिला आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर आपल्या गोठ्यावर ते हरियाणावरून म्हशी आणुन शेतकऱ्यांना टॉप क्वालिटीच्या म्हशी देतात.

अविनाश प्रमोद बरगे मो नं- 9766060223

मु.पो. कबनूर ता. हातकणंगले जि. कोल्हापूर

#Buffalo #kisan_agrotech #pramod_barge_dairy

Hello farmer friends, today we have come to the farm of Avinash Pramod Berge through this video. They currently have 60 buffaloes, their daily milking is 400 to 450 liters. From the released milk, they do the packaging of the milk at the cowshed itself. And at the rate of Rs.74 they send it to the market. Today we are going to know how their journey has been overall through this video. At the same time, they bring buffaloes from Haryana to their farm and provide top quality buffaloes to the farmers.

Avinash Pramod Barge Mo No- 9766060223

M.P.O. Kabanur T. Hatkanangle

Комментарии

Информация по комментариям в разработке