1/2 किलो सारणाची खुसखुशीत करंजी | करंजीचे आवरण खुसखुशीत होणारच Karanji Recipe | karanji Saran

Описание к видео 1/2 किलो सारणाची खुसखुशीत करंजी | करंजीचे आवरण खुसखुशीत होणारच Karanji Recipe | karanji Saran

1/2 किलो सारणाची खुसखुशीत करंजी | Karanji Recipe | Karanji Saran

आज मी बनवतेय खुसखुशीत संपेपर्यंत मऊ न पडणारी करंजी या साठीचे लागणारे अचूक प्रमाण मी खलील प्रमाणे देत आहे👇

★टीप - (व्हिडीओ मध्ये मला संपूर्ण सारणाची करंजी करायची नव्हती म्हणून मी खलील साहित्य कमी घेतले आहे. पण जर संपुर्ण सारणाची करंजी करायची असेल तर खलील प्रमाणे साहित्य घ्यावे)
साहित्य :-
●आवरणा साठी👇👇
मैदा 200 ग्राम (2 cup)
रवा 80 ग्राम (1/2 cup)
तेल 10 ग्राम ( 6 tsp)
मीठ चिमूटभर
●सारणासाठी👇👇
खोबरे 150 ग्राम (3 cup)
रवा 100 ग्राम ( 3/4 cup)
साखर 125 ग्राम (3/4 cup)
खसखस 10 ग्राम (2.5 tsp)
तीळ 40 ग्राम (1/4 cup)
चारोळी 10 ग्राम
काजू 20 ग्राम
मनुका 20 ग्राम


Keywords using in this video

Karanji, Diwali Faral Recipe in Marathi, diwali faral recipe, karanji recipe in marathi, Karanji Recipe Marathi, Karanji Recipe, karanji saran recipe, karanji saran recipe in marathi, rava khobra karanji, rava Karanji Recipe, ravyachi karanji, khobryachi karanji recipe, रवा खोबर करंजी, करंजी रेसिपी मराठी, रव्याची करंजी, दिवाळी फराळ रेसिपी, खोबऱ्याची करंजी, Karanji kashi banavaychi, करंजी recipe, करंजी सारण, Karanji Recipe In Marathi rava, khadya premi



#karanjirecipeinmarathi #diwalifaralrecipe #diwalifaral #karanjirecipe #karanjichesaran #ravakaranji #diwalispecial
#दिवाळीफराळरेसिपी
#दिवाळीफराळ #दिवाळीरेसिपी
#करंजीचेसारण #करंजीरेसिपी
#करंजी #khobryachikaranji
#ravakhobrakaranji
#khadyapremi

Комментарии

Информация по комментариям в разработке