तारक मंत्र ११ वेळा | Tarak Mantra 11 Vela

Описание к видео तारक मंत्र ११ वेळा | Tarak Mantra 11 Vela

#tarakmantra #swamisamarth
Swami Samarth Tarak Mantra with Lyrics
Tarak Mantra 11 Vela
Shri Swami Samarth Tarak Mantra
सकाळी हा तारक मंत्र ऐकल्यास श्री स्वामी समर्थ प्रसन्न होतात व सर्व मनोकामना पूर्ण होतात

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र
नि:शंक हो निर्भय हो मना रे,
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे,
अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी,
जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय.
आज्ञेविन काळ ना नेई त्याला
परलोकीही ना भिती तयाला,
उगाची भितोसी भय हे पळु दे.
जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे,
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा,
नको घाबरु तु असे बाळ त्यांचा.
खरा होई जागा श्रद्धेसहीत,
कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त.
कितीदा दिला बोल त्यांनीच हात,
नको डगमगु स्वामी देतील साथ,
विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ
स्वामीच ह्या पंचप्राणामृतात,
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती,
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती.

श्री स्वामी चरणविंदार्पणमस्तु ||
If you are facing any problems in life, just listen to this mantra. This is one of the most powerful mantra recited by disciples of Lord Shree Swami Samarth.

by Team Aarambh Life
Voice Rohan Rupnar
Contact : [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке