"नागपंचमी विशेष"गॅसवर तवा न ठेवता, गव्हाची खीर आणि मऊसूत कानवले रेसिपी।Gavhachi kheer kanole recipe

Описание к видео "नागपंचमी विशेष"गॅसवर तवा न ठेवता, गव्हाची खीर आणि मऊसूत कानवले रेसिपी।Gavhachi kheer kanole recipe

"नागपंचमी विशेष"गॅसवर तवा न ठेवता, गव्हाची खीर आणि मऊसूत कानवले रेसिपी।Gavhachi kheer kanole recipe


"नागपंचमी विशेष"गॅसवर तवा न ठेवता,काहीही न चिरता खानदेशी पारंपारिक बेत।Nagpanchmi special recipe




नमस्कार मंडळी 🙏 नागपंचमी जवळच आहे, आपल्या इथे प्रत्येक सणांना विशेष महत्त्व असत. सणाच्या दिवशी आपण छान पूजा करून देवाला नैवेद्य सुद्धा दाखवत असतो. पण नागपंचमीच्या दिवशी कस आहे मानल जात की गॅसवर तवा ठेवायचा नाही, काही चिरायच नाही व अशा वेळेस नैवेद्यासाठी काय बेत करायचा, तर आज आपण नागपंचमी विशेष खानदेश मध्ये केले जाणारा पारंपारिक बेत करतोय. खपली गहू न वापरता साध्या सोप्या पद्धतीने गव्हाची खीर आणि मऊ लुसलुशीत कानवले बनवतोय.काही चिरायची गरज नाहीये, ना गॅसवर तवा ठेवायची गरज आहे. खीर बनवताना प्रमाण कस घ्यायच, दूध घालताना काय काळजी घ्यायचीया सगळ्या गोष्टींच्या बारीक-सारीक टीप सुद्धा सांगितल्या तर तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने नागपंचमीला ही गव्हाची खीर आणि कानवले नक्की बनवा. आजची रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा 👍🏻नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केल नसेल तर सबस्क्राईब करा🙏☺️


Rasmalai recipe
   • रक्षाबंधन स्पेशल रेसिपी,रक्षाबंधनला न...  


श्रावणी सात्विक थाळी
   • श्रावणी सोमवार सात्विक व्हेजथाळी,उपवा...  


रक्षाबंधन स्पेशल नारळाची बर्फी
   • रक्षाबंधन विशेष,जिभेवर ठेवताच विरघळणा...  


पावसाळ्यात बनवा गरमागरम स्टेट मोमोज   • पावसाळ्याच्या थंडगार वातावरणात,मी दार...  



#aartisrecipemarathi#Nagpanchmispecialrecipe#marathirecipe#gavhachikheer#kanolerecipe#kheerkanolerecipe#gavhachikheerrecipemarathi#gavhachikheerkanolerecipemarathi#नागपंचमीविशेषरेसिपी#नागपंचमीविशेषगव्हाचीखीरकान्होलेरेसिपी#गव्हाचीखीररेसिपी#कानोलेरेसिपी#madhurasrecipemarathi#saritaskitchen#maharashtrianrecipe




Thankyou for watching 🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке