Kolhapur Kagal Vidhansabha : Hasan Mushrif ची गेम BJP नक्की करेल ? Samarjitsingh Ghatge आमदार होणार.

Описание к видео Kolhapur Kagal Vidhansabha : Hasan Mushrif ची गेम BJP नक्की करेल ? Samarjitsingh Ghatge आमदार होणार.

कागल आणि काँग्रेसच नातं १९६२ पासून चिरंतर आहे. शामराव पाटील हे कागलचे पहिले आमदार यानंतर १९६७ मध्ये दौलतराव निकम याना संधी मिळाली . पण तरुण तडफदार सदाशिवराव मंडलिकांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि १९७२ साली विधानसभेत पाऊल ठेवलं . पण १९७८रोजी विक्रमसिंग घाटगेंना कागलच्या जनतेनं काँग्रेस पक्षातर्फे विधानसभेत पाठवलं . यानंतर कागलच्या राजकारणात अनेक आमूलाग्र बदल झाले . हसन मुश्रीफ नावाचं एक तरुण नेतृत्व सदाशिवराव मंडलिकांच्या तालमीत तयार होऊ लागलं . १९८५ ते १९९५ या काळात मंडलिकच आमदार होते . आणि १९९९ नंतर हसन मुश्रीफना तब्बल ५ वेळा कागल मतदार संघानं संधी दिली . थोडक्यात कागलच्या मतदारांनी काँग्रेसच्या मतदारावर विश्वास दाखवला . २०२४ हे वर्ष कागल विधानसभा आणि मुश्रीफ यांच्यासाठी एक वेगळाच योगायोग घेऊन आल आहे . मुश्रीफ याना डबल हॅट्रिक करण्याची संधी आहे . पण १९६२ नंतर तब्बल ६२ वर्षांनी कागलकर भाकरी फिरवणार ? कि भाजपच मुश्रीफ यांची गेम करणार ? मुश्रीफ यांच्या विजयातील ५ मुख्य अडथळे कोणते ? जाणून घेऊया या विडिओ द्वारे .



#YMarathi
#HasanMushrif
#SamarjitsinghGhatge
#PrakashAbitkar
#DhanjayMahadik
#MunnaMahadik
#BuntyPatil
#SatejPatil
#ShahuMaharaj
#SanjayMandlik
#RajeshPatil
#Radhagnagari #Bhudargad #Kagal #Aajra
#Chandgad
#Gadhinglaj
#Uttur #KolhapurPolitics #BidriMudal #BidriFactor #NCP #ShivSena #ShivSenaUBT #MaharashtraPolitics #PoliticalLeadership

Y Marathi चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎
➡️ Facebook :   / ymarathiofficial  
➡️ Instagram :   / ymarathiofficial  
➡️ Website: https://www.ymarathi.com

Комментарии

Информация по комментариям в разработке