हिवाळा स्पेशल मेथीचे पौष्टिक लाडू |अजिबात कडू न होण्यासाठी नवीन पद्धत | मेथीचे लाडू

Описание к видео हिवाळा स्पेशल मेथीचे पौष्टिक लाडू |अजिबात कडू न होण्यासाठी नवीन पद्धत | मेथीचे लाडू

हिवाळा स्पेशल मेथीचे पौष्टिक लाडू |अजिबात कडू न होण्यासाठी नवीन पद्धत | मेथीचे लाडू

#methiladdu #winterrecipe #ayurvedicrecipes #recipe #dryfruitsrecipe

मेथीचे लाडू करण्यासाठीचे साहित्य कप व वजनी प्रमाणात
50 ग्रॅम मेथी दाणे किंवा 1/4 th cup fenugreek seeds (तुम्हाला जर कमी कडू लाडू हवे असतील तर त्याचे अर्धे प्रमाण घ्यावे)
2&1/2 कप साजूक तूप किंवा 450 ग्रॅम साजूक तूप
बारीक चिरलेला गूळ 750 gram किंवा 5 कप गूळ
कणिक ( गव्हाचे पीठ) 250 ग्रॅम किंवा 2 cup Wheat Flour
खारीक पावडर 250 gram / 2 cup dry dates powder
सुके किसलेले खोबरे 150 ग्रॅम/ 2 cups of dry gratted coconut
डिंक 100 ग्रॅम/1/2 cup edible gum
बदाम 100 ग्रॅम /1/2 cup Badam
काजू 100 ग्रॅम/1/2 cup cashew
पिस्ता 25 ग्रॅम/1/4 cup Pistachio
अक्रोड 25 ग्रॅम/ 1/4 cup walnuts
खसखस 15 gram / 2 tablespoon poppy seeds
वेलची पावडर 1 चमचा
जायफळ एक किसून

बिना पाकाचे स्वादिष्ट डिंकाचे लाडू | डिंकाचे लाडू | Dinkache ladu recipe
Recipe link

   • बिना पाकाचे स्वादिष्ट डिंकाचे लाडू | ...  

रेसिपी आवडल्यास रेसिपी ला लाईक आणि शेअर जरूर करा😊

Комментарии

Информация по комментариям в разработке