वरंधा घाट | पुण्यातील भोर आणि कोकणातील महाड बंदराला जोडणारा प्राचीन व्यापारी मार्ग | Varandha Ghat

Описание к видео वरंधा घाट | पुण्यातील भोर आणि कोकणातील महाड बंदराला जोडणारा प्राचीन व्यापारी मार्ग | Varandha Ghat

भोर मार्गे कोकणात उतरायला असलेल्या वरंधा ह्या घाट मार्गावर असलेला, अगदी मोक्याच्या जागी उभारलेला दुर्गरत्न म्हणजे कावळ्या किल्ला.

वरंधा घाटातून उतरणारा भोर ते महाड महामार्ग झाल्यानंतर या कावळ्या किल्ल्याचे दोन भाग उत्तर आणि दक्षिण असे झाले आहेत आपल्याला एकच भागात जाण्यासाठी वाट आहे.

पुरेसा वेळ असल्यास वरंधा घाटाखाली असलेले श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेले शिवथरघळ हे निसर्गरम्य सुंदर ठिकाण देखील अवश्य बघावे.

#bhor #mahad


#महाड #वरंधा #भोर #कोकण #सह्याद्री #वरंधाघाट #रायगड #nagartrekkers #fortsofmaharashtra

Комментарии

Информация по комментариям в разработке