कुळदेवता म्हणजे काय? | कुळदेव व कुळदेवी | भवानी अंबाबाई रेणुका सप्तशृंगी खंडोबा म्हाळसा ज्योतिबा

Описание к видео कुळदेवता म्हणजे काय? | कुळदेव व कुळदेवी | भवानी अंबाबाई रेणुका सप्तशृंगी खंडोबा म्हाळसा ज्योतिबा

कुळदेवता (कुटुंब देवता) ही अशी देवता आहे. ज्या ठिकाणी कुळाचे पूर्वज आणि अनेक पिढ्या खूप आधीपासून पूजेसाठी येत-जात असतात. घरातील कोणत्याही विशेष प्रसंगी कुळदैवताचे स्मरण केले जाते. त्यांच्या ठिकाणी जाऊन पूजा अर्चना करून त्यांना आमंत्रित केले जाते. प्रत्येक कुळात वेगवेगळे देव-देवता असतात. याशिवाय, कुटुंबातील देवतेला वंशाचा रक्षक मानली जाते.

Комментарии

Информация по комментариям в разработке