पोलीस सेवा संघ यांच्या वर्धापन दिनानिमित्त बार्शी पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे साहेब यांची उपस्थिती

Описание к видео पोलीस सेवा संघ यांच्या वर्धापन दिनानिमित्त बार्शी पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे साहेब यांची उपस्थिती

पोलीस सेवा संघ यांच्या वर्धापन दिनानिमित्त बार्शी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बालाजी कुकडे साहेब यांची उपस्थिती
पोलीस सेवा संघ यांच्या वर्धापन दिनानिमित्त सुभाष नगर पोलीस चौकी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये रक्त संकलन साठा हा 146 एवढा झाला पोलीस सेवा संघाचे सर्व पदाधिकारी सदस्य हे मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते तसेच पोलीस सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले व असेच येथून पुढेही आम्हाला सहकार्य मिळावे अशी विनंती केली

Комментарии

Информация по комментариям в разработке