Adar Poonawalla Marathi Interview : कोरोना लसीच्या वितरणावर काय म्हणाले? | Exclusive

Описание к видео Adar Poonawalla Marathi Interview : कोरोना लसीच्या वितरणावर काय म्हणाले? | Exclusive

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटट ऑफ इंडियामधून कोविशिल्ड लशीची पहिली खेप रवाना करण्यात आली आहे. पहिलं विमान पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टवरून दिल्लीसाठी रवाना झाली आहे. मध्यरात्री 4 च्या सुमारास सीरम इंन्स्टिट्युटमधून कोरोना विरोधी 'कोव्हिशिल्ड' लस देशातील विविध राज्यांसाठी पुणे एअरपोर्टकडे रवाना करण्यात आली होती. लशींचे तीन ट्रक विमानतळावर पोहचले, तिथून आता ही लस जगभर पोहोचवली जाईल. भारतीयांप्रमाणेच ही सीरम इन्स्टिट्यूटबद्दलही आनंदीची आणि अभिमानाची बाब आहे. त्याबद्दल सीरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी मुंबई तकला विशेष मुलाखत दिली आहे. काय म्हणाले पुनावाला?


---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

Комментарии

Информация по комментариям в разработке