आमच्या घरच्या देवांना अभिषेक घालण्यासाठी नदिवर घेऊन गेलो//नदित पाण्यात थेंबही नव्हता

Описание к видео आमच्या घरच्या देवांना अभिषेक घालण्यासाठी नदिवर घेऊन गेलो//नदित पाण्यात थेंबही नव्हता

घरच्या देवांना अभिषेक घालण्यासाठी नदिवर घेऊन गेलो परंतु नदिमाई पुर्ण पणे सुकून गेली होती एकही पाण्याचा थेंब नव्हता, पाण्याची बचत करा खरंच नाहीतर एक दिवस माणसाला प्यायलाही पाणी उरणार नाही #agriculture #aagriculture #dailyvlog

Комментарии

Информация по комментариям в разработке