Nerul Gymkhana for complete overhaul - state of the art facilities, sports infrastructure on

Описание к видео Nerul Gymkhana for complete overhaul - state of the art facilities, sports infrastructure on

Nerul Gymkhana ३ वर्षांमध्ये होणार कायापालट

नेरूळ जिमखाना , हि १९९७ साली स्थापन झालेली धर्मादाय संस्था आहे या संस्थेचा उद्देश नवी मुंबई आणि सभोवतालच्या परिसरामध्ये क्रीडा जागृती निर्माण करणे, क्रीडाप्रतिभांना चालना देणे, त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे हे आहे. नेरूळ जिमखाना क्रीडा, आरोग्य, समाजकल्याण यासाठी सामाजिक बांधिलकी जपून त्यास चालना देण्यासाठी वचनबद्ध आहे.

नेरूळच्या मध्यभागी निवासी वस्तीमध्ये विस्तीर्ण अशा ६ एकर जागेवर वसलेल्या या क्लबमध्ये सद्यस्थितीत क्रिकेट अकॅडमी, टेनिस अकॅडमी, व्हॉलीबॉल, जिमनास्टिक्स, कराटे, अशा वेगवेगळ्या खेळांची प्रशिक्षण केंद्रे, फुटबॉल टर्फ, अत्याधुनिक व्यायामशाळा, अॅम्फिथिएटर, बँकेट हॉल, फॅमिली रेस्टोबार अशा अनेक सुविधा कार्यरत आहेत. तसेच नेरूळ जिमखाना ही शारीरिक तंदुरुस्तीसाठी अत्याधुनिक सुविधां आणि उपकरणांनी युक्त अशी व्यायामशाळा आहे.

यावेळी चेअरमन बोर्ड ऑफ ट्रस्टी विनू रैना, मॅनेजिंग कमिटी प्रेसिडेंट कमलेश टक्कर सचिव k p शरीफ ट्रस्टी शशी पांडे तसेच इतर सदस्य उपस्थित होते


नवीन सोयीसुविधांसह ४०००० चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या वर्तुळाकार मुख्य इमारतीचे काम सुरू आहे ३ वर्षांमध्ये काम पूर्ण करणार आहे भविष्यातील नेरुळ जिमखाना कसा असेल तसेच १६ मार्च ला मेंबर शिप वाढवणार असून आता १लाख ७५ हजार आहे ती मेंबर शिप २लाख २५ हजार करणार असल्याचे नेरूळ जिमखान्याचे चेअरमन बोर्ड ऑफ ट्रस्टी विनू रैना यांनी सांगितले


स्पोर्ट्स अकॅडमी वर जास्त फोकस केला असून जास्तीत जास्त फायदा मुलांना झाला असून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवर नाव रोशन केले आहे आजच्या घडीला नवी मुंबईस्थित असलेल्या विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तथा राज्य पातळीवरील जलतरणपटूना सरावासाठी नवी मुंबई बाहेर जावे लागते. त्यांच्यासाठी ही एक मोठी पर्वणीच म्हणावी लागेल.


नवी मुंबईमध्ये नेरूळ येथील मध्यवर्ती भागामध्ये वसलेला हा जिमखाना नागरिकांसाठी सर्वात पसंतीचा क्रीडा किंवा मनोरंजन क्लब आहे.


#AwaazToday #NaviMumbai #Panvel #Uran #NaviMumbaiNews #AwaazToday #NaviMumbai #Panvel #Uran #NaviMumbaiNews #Awaazpecharcha #talkshow #DBPATIL #BALASAHEBTHACKERAY #NaviMumbaiInternationalAirport #Airport #BJP #ShivSena #DBPatilVsBalasahebThackeray #airportname #Maheshbaldi #BabanPatil #PrashantPatil #RupeshDhumal #PAP #NCP #Congress #Raigad #RamsethThakur #PrashantThakur #VivekPatil #JMHATRE #UddhavThackeray #chiefminister #Humanchain #sanjeevnaik #jagdishgaikwad #cidcogherao #manishabhagat #rakeshbhagat #navimumbaipolice #mumbai #policedepartment #RTO #Traffic #mumbaitraffic #RTO #trafficpolice #navimumbaicoronanews #navimumbaicoronaupdate #navimumbaidevelopment #dbpatilnavimumbai #navimumbaielection2021 #navimumbaiexplore #navimumbainewslive #navimumbaiinternationalairportname #youtube #BJP #NarendraModi #pankajamunde #devendrafadnavis #Chiefministermaharashtra #lockdownupdates #trendingYoutube #latestnews #recentnews#NerulGymkhana#Sports#Facilities#Infrastructure

Комментарии

Информация по комментариям в разработке