कांदा लागवड संपूर्ण माहिती | कांदा पीक संपूर्ण व्यवस्थापन |

Описание к видео कांदा लागवड संपूर्ण माहिती | कांदा पीक संपूर्ण व्यवस्थापन |

कांदा लागवड संपूर्ण माहिती | कांदा पीक संपूर्ण व्यवस्थापन | #onion #PracticalFarming

नमस्कार,
शेतकरी मित्रांनो
आपण या video मध्ये कांदा पीक व्यवस्थापन बद्द्ल संपूर्ण म्हणजे लागवडी पासुन तर काढणी पर्यंत माहिती पाहणार आहोत..
अतिशय सुरेख भाषेत शेतकरी दादांनी आपली वर्षानुवर्ष शेती कशी करावी आणि प्रत्येक पिकाचे व्यवस्थापन कसे करायचे हे अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे.
तरी शेतकरी मित्रांनो हा video आवडल्यास इतर शेतकरी मित्रांना तुम्ही हा video शेअर करू शकतात, जेणेकरून जे कांदा उत्पादक शेतकरी असतिल त्यांना या गोष्टीचा उपयोग होईल...
धन्यवाद... 🙏🙏🙏

तुमचे प्रश्न :-
#kanda
#कांदा
#कांदालागवड
#कांदाबाजारभाव
#कांदाखतनियोजन
#कांदाबाजारभाव
#कांदा_बाजार_भाव

कांदा खत व्यवस्थापन
कांदा खत नियोजन
कांदा लागवड माहिती
कांदा खत व्यवस्थापन पहिला डोस
कांदा खत व्यवस्थापन दुसरा डोस
कांदा लागवड विषयी माहिती
कांद्याला पाणी खत व्यवस्थापन कसे करावे
कांदा बाजार भाव
कांदा काढणी तंत्रज्ञान
कांदा काढणी कशी करावी
कांदा कापणी कशी करावी
कांदा पुना फुरसुंगी
पुना फुरसुंगी कांदा
कांदा पहिली फवारणी कोणती करावी
कांदा दुसरी फवारणी कोणती करावी
कांदा तण नाशक फवारणी

More info - [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке