आंघोळीचे ११ नियम || Bathing Rules in Hinduism

Описание к видео आंघोळीचे ११ नियम || Bathing Rules in Hinduism

आंघोळीचे ११ नियम || Bathing Rules in Hinduism

आंघोळीचे ११ नियम

१. आंघोळ करण्यापूर्वी १ ग्लास कोमट पाणी प्या. रक्तदाब (blood pressure) नियंत्रित राहतो.

२. गुप्तांगाच्या स्वच्छतेसाठी अति गरम पाणी वापरणे टाळा. अवयवांची संवेदनशीलता (sensitivity) कमी होते.

३. आंघोळीची सुरुवात नेहमी पायापासून डोक्याकडे करावी. प्रथम पायांवर पाणी टाकावे आणि शेवटी डोक्यावर!

४. रोज कडक पाण्याने आंघोळ केल्याने केस गळू लागतात. मेंदू व डोळ्यांवर ताण पडतो.

५. जेवल्यावर आंघोळ करू नये. खाल्लेले व्यवस्थित पचत नाही.

६. जेवणानंतर किमान १ तास थांबून मगच आंघोळ करावी.

७. जेवणापूर्वी आंघोळ करणे हेच जास्त फायद्याचे असते. त्यामुळे आपले शरीर, त्वचा टवटवीत होते, भूक सुद्धा चांगली लागते.

८. सूर्यास्तानंतर आंघोळ करू नये.

९. सूर्यास्तानंतर आपले शरीर थंड होऊ लागते.

१०. झोपण्यापूर्वी आंघोळ केल्याने शरीरातील उष्णता शरीरातच अडकून राहते. यामुळे शरीराच्या तापमानात वाढ होऊन त्याचा परिणाम आपल्या झोपेवर होतो.

११. आंघोळ नेहमी कोमट किंवा साधारण तापमान असणाऱ्या पाण्याने करा. रक्ताभिसरण सुधारते.

१२. चेहऱ्यावर आणि डोक्यावर कधीच अति गरम किंवा थंड पाणी टाकू नका.

१३. सकाळी उठल्यावर तासभराच्या आत आंघोळ नक्की करावी.

१४. आठवड्यातून किमान एकदा उटणे लावून आंघोळ करावी. उटण्याऐवजी तांदळाचे किंवा बेसणाचे पीठ, हळद, दूध, पाणी एकत्र करून शरीराला मसाज करू शकता. यालाच अभ्यंगस्नान म्हणतात.

१५. शक्य तेंव्हा आंघोळीपूर्वी संपूर्ण शरीराला तेल मालिश करावे. पचनक्रिया सुधारते.

१६. आंघोळ करण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने आपले शरीर आतून गरम होते, ज्यामुळे रक्तवाहिन्या रुंद होतात आणि त्यातून रक्तप्रवाह सुरळीत वाहू लागतो. परिणामी रक्तदाब संतुलित राहण्यास मदत होते. त्वचा निरोगी राहते.

१७. अनेक जन दुखापतीतून बरे झाल्यावर थंड पाण्याने किंवा बर्फ घातलेल्या पाण्याने आंघोळ करतात. बर्फाने आंघोळ केल्याने शरीरातून लॅक्टिक अॅसिड बाहेर पडून रक्तवाहिन्या मोकळ्या होतात व सूज कमी होते.

आंघोळीचे हे नियम पालन केल्यास आपल्याला उत्तम आरोग्य नक्की लाभेल, यात शंका नाही.

“जेवणाचे नियम” तुम्हाला ठाऊक आहेत का? जाणून घ्यायचे असतील तर, कमेन्ट मध्ये “जेवण” असे नक्की लिहा.

अंघोळीचे हे नियम आवडले असतील तर VIDEO ला LIKE, SHARE व SUBSCRIBE अवश्य करा.

ॐ नमो नारायणा

Комментарии

Информация по комментариям в разработке