सोपा व झटपट उपवासाचा "झणझणीत बटाटा वडा"| नवरात्र स्पेशल उपासाचे बटाटेवडे| Vrat ka Batata Vada

Описание к видео सोपा व झटपट उपवासाचा "झणझणीत बटाटा वडा"| नवरात्र स्पेशल उपासाचे बटाटेवडे| Vrat ka Batata Vada

सोपा व झटपट उपवासाचा "झणझणीत बटाटा वडा"| नवरात्र स्पेशल उपासाचे बटाटेवडे| Vrat ka Batata Vada made by Swatis kitchen marathi

Ingredients /साहित्य
boiled potatoes - 4 उकडलेले बटाटे - ४
sinhgad flour - 3/4 cup शिंगडा पीठ - ३/४ कप
samak rice - 3/4 cup वरइ/भगर पीठ - ३/४कप
green chilli - 8 मिरची - ८
coriander leaves - 3 tbls कोथिंबीर - 3 टे. स्पून
cumin powder - 1 tsp जिरे पावडर - १टी.चमचा
Salt-as per required मीठ
oil तेल
-----------------------------------------------------

हे बटाट्याचे वडे तुम्ही या नवरात्री च्या उपवासासाठी बनवा. झटपट होतात व मस्त झणझणीत वडे आतुन खुसखुशीत व वरून कुरकुरीत (crispy) होतात. हा तुम्ही कोणत्याही उपवासाच्या चटनी सोबत चटपटीत लागतात.

#उपवासाचाबटाटावडा #नवरात्रस्पेशलबटाटावडा #नवरात्ररेसिपी #उपवासाचेवडे #व्रतरेसिपी #झणझणीतउपासाचाबटाटावडा #व्रतकीरेसिपी #Swatiskitchenmarathi


उपवासाचा झणझणीत बटाटा वडा -
   • सोपा व झटपट उपवासाचा "झणझणीत बटाटा वड...  

उपवासाचे कच्च्या केळीचे कुरकुरीत चिप्स /वेफर्स -    • Видео  

उपवासाचे झटपट गोड लिंबु लोणचं -    • १०मि.गुळ घालुन उपवासाचे आंबट गोड लिंब...  

उपवासाचे झटपट बटाटा खिस -    • एकदाच बनवा व वर्षभर खा सोप्पा बटाट्या...  

उपवासाचे झटपट बटाटा चिप्स -    • झटपट वाळवणाचे बटाटा चिप्स - उपवासाचे ...  

डाळिंब ज्यूस रेसिपी -    • Видео  

Комментарии

Информация по комментариям в разработке