नमस्कार मित्रांनो, जय शिवराय,
आज या व्हिडिओच्या माध्यमातुन इतिहास पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, आणि आजचा ऐतिहासिक किल्ला म्हणजेच किल्ले विशाळगड उर्फ किल्ले खेळणा. किल्ले विशाळगड हा कोल्हापुर जिल्ह्याच्या सीमेवर असुन कोल्हापुरपासुन ७६ किमी अंतरावर सह्याद्री डोंगररांगेमध्ये वसलेला आहे. समुद्रसपाटीपासुन ३५०० फुट उंचीवर वसलेला हा किल्ला आजुबाजुच्या खोल दर्यांमुळे सहज जिंकणे अशक्य होते. १२ व्या शतकामध्ये शिलाहार राजवटीमध्ये या किल्ल्याची निर्मिती केली गेली, नंतर यादव, बहामणी व अदिलशाही राजवटीनंतर १६६० मध्ये हा किल्ला छत्रपती शिवरायांनी जिंकुन स्वराज्यात सामील करुन घेऊन किल्ल्याची डागडुजी केली. पुढे मोगल व नंतर पुन्हा स्वराज्यात किल्ला सामील झाला, शेवटी करवीर गादीकडुन ब्रिटीश काळात गेला आणि या किल्ल्याचा नाश झाला. बांधकामे पाडली गेली, जाळपोळ केली गेली.
पुराणकालीन २२ मंदिरांपैकी आज या किल्ल्यावर ११ मंदिरे शिल्लक राहिली आहेत, या व्हिडिओमध्ये आपण सर्व मंदिरे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे, गडावरील सर्व इतिहासकालीन अवशेष, ठिकाणे दाखविण्याचा पुरेपुर प्रामाणिक प्रयत्न केला आहे, हा व्हिडिओ संपुर्ण पाहुन आवडल्यास लाईक व चॅनल ला सबस्क्राईब करुन बाजुची बेल क्लिक करुन अशाच माहिती देणार्या व्हिडिओजचा आनंद घ्या.
LIKE | SUBSCRIBE | SHARE
हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.
Chatrapati shivaji maharaj - The Indian Great King
shivaji maharaj goa, history of shivaji maharaj, sambhji maharaj, chatrapati shivaji maharaj, shivaji maharaj family, goa, shivaji maharaj history in hindi, chatrapati shivaji maharaj history in english, swarajyarakshak sambhaji maharaj, swarajya rakshak sambhaji maharaj, bardes,
information of shivaji maharaj, forts, maharashtra, gakot, gadkille, shivaji maharaj status, shivaji maharaj, chatrapati shivaji maharaj, chatrapati sambhaji maharaj, son of chatrapati shivaji maharaj, जय भवानी जय शिवाजी, शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजीराजे, forts of india, maharashtra forts, forts of maharashtra, kolhapur forts, forts of kolhapur, kolhapuratil prekshaniy sthale, famous tourist spot, dargah, kokan darwaja, vishalgad, kille vishalgad, vishalgad killa, vishalgad fort, kolhapur, sangli, satara, pune, mumbai, solapur, latur, nagpur, nanded, parbhani, dhule, nashik, jalgaon, viral, youtube, vlog, mavale, maratha, marathi mavale, marrathi youtuber, youtube, tourist spot in rain, rain, fog, india, पावसाळ्यातील फिरण्याची ठिकाणे, पावसाळा, फेमस टुरिस्ट स्पॉट
#live #shortsfeed #livestream #news #livenews #livemarathinews
#shoorvirshivajimaharaj
#shurveer
#marathiyoutuber
#mavale
#maharashtra
#marathi
#छत्रपती_शिवाजी_महाराज
#छत्रपती_संभाजी_महाराज
#छत्रपती शिवाजी महाराज
#kolhapur
#viral
#historical
#vishalgad
#छत्रपती
#trending
#satishtheexplorer
#chatrapatishivajimaharaj
#महाराष्ट्रातील
#maharashtra
#maharashtra_desha
#forts
#chatrapatishivajimaharaj
#chatrapatishivajimaharajvastusangrahalaya
#chatrapatishivaji
#chatrapatisambhajiraje
#chatrapatisambhajimaharaj
#विशाळगड_वाचवा
#किल्ले विशाळगड
#Vishalgad Fort
#किल्ले खेळणा
#maharashtratourism
#maharashtra
#gadkille
#travelvlog
#satishtheexplorer
#mavale
#maharashtratourism
#kolhapur
#kolhapuri
#fortification
#fortsofindia
#forts
#satishtheexplorer
maharashtra tourist places in marathi
#vishalgad #dargah #shortsfeed #kolhapur #forts #fortsofindia #fortification #gadkille #mavale #marathi #vlog #vlogger #maharashtra #maharashtratourism #sambhajimaharaj #sahyadri #shivajimaharaj #maratha #marathaempire #chatrapatishivajimaharaj
Информация по комментариям в разработке