श्री स्वामी समर्थ आरती |

Описание к видео श्री स्वामी समर्थ आरती |

रोज थोडे तरी कार्य
केल्यावाचून राहू नकोस,
ब्रह्यांडनायक पहातायेत तुला
गुरूबोध मात्र विसरु नकोस......

तुझ्या वाटेत आडवे खूप येतीलही
पायात पाय घालून पाडवतीलही
घाबरून त्यांना तू तुझं
उभे राहणं सोडू नकोस.....

सद्गुरू पहातायेत तुला
गुरूबोध मात्र विसरू नकोस
"स्वामी आरती" आवडली तर

Like Share and Subscribe Kedar Shindde YouTube channel..
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦: www.instagram.com/kedaarshinde
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 :   / kedarshindde  
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤:   / kedar.shinde  

Комментарии

Информация по комментариям в разработке