गुडघा बदली शस्त्रक्रियेसाठी वय नाही, फिटनेस आणि रुग्णाची शारीरिक स्थिती महत्वाची!
कुठल्या वयात गुडघा बदली शस्त्रक्रिया केली पाहिजे? हा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात असतो. काही लोकांच्या मते, वय झालं की गुडघा बदली शस्त्रक्रिया करणे कठीण होते. पण खरं तर, जर रुग्ण फिट असेल, तर वयाच्या 90-92 व्या वर्षी सुद्धा गुडघा बदली शस्त्रक्रिया यशस्वी होते. त्यामुळे वयाचं बंधन असं काहीच नाही. गुडघ्याच्या दुखण्यावर आधारित निर्णय घेणं हेच महत्वाचं आहे.
कुठल्या वयात गुडघा बदली शस्त्रक्रिया केली पाहिजे? (At what age knee replacement surgery be performed?)
साधारणपणे, गुडघा बदली शस्त्रक्रिया करण्यासाठी काही वयोमर्यादा असते. कमी वयाच्या रुग्णांना उदा. 40 ते 50 वर्षाच्या रुग्णांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जात नाही. कारण सामान्यतः या वयात गुडघ्यातील समस्या औषधोपचार किंवा फिजिओथेरपीने नियंत्रणात आणता येतात. परंतु, काही रुग्णांना संधिवातामुळे गुडघे खूप वाकडे होतात, चालायला खूप त्रास होतो, किंवा हाडांची झीज झालेली असते, अशा परिस्थितीत वयाच्या 40 ते 50 व्या वर्षी सुद्धा गुडघा बदली शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो.
गुडघा बदली शस्त्रक्रियेच्या आधी आणि नंतर रुग्णाची शारीरिक स्थिती तपासणे आणि योग्य निर्णय घेणे महत्वाचे असते. वयोमानानुसार योग्य तपासणी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रियेचा विचार करणे योग्य ठरते. शस्त्रक्रियेने रुग्णाच्या दैनंदिन जीवनात खूप मोठा बदल घडतो. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर, जर रुग्ण फिट असेल, तर गुडघा बदली शस्त्रक्रिया यशस्वी ठरू शकते.
तसेच गुडघा बदली शस्त्रक्रियेचे फायदे वयावर अवलंबून नसून, रुग्णाच्या शारीरिक स्थितीवर अवलंबून असतात. जर तुम्हाला गुडघ्यातील दुखण्यामुळे चालायला त्रास होत असेल तर वयाचा विचार न करता आमचे तज्ञ डॉ. अजिंक्य देसले यांचा सल्ला घ्या आणि योग्य उपचार निवडा.
जर तुमच्या गुडघ्यात त्रास होत असेल आणि कुठल्या वयात गुडघा बदली शस्त्रक्रिया केली पाहिजे? (At what age knee replacement surgery be performed?) याचे योग्य मार्गदर्शन हवे असेल, तर आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधा. आम्ही तुम्हाला योग्य सल्ला देऊ आणि तुमचा हा अवघड टप्पा सोपा करू. शस्त्रक्रियेबद्दल अधिक माहितीसाठी आणि सल्ल्यासाठी आम्हाला संपर्क करा. आपल निरोगी आणि आनंदी जीवन आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.
👨🏻💼 Dr. Ajinkya Desale Orthopedic Surgeon
Robotic Joint Replacement - Orthopedic Specialist
आजच डॉक्टरांचा सल्ला घ्या
📲 9518738096
📍 पत्ता: ओ २ क्लिनिक, सागर स्वीट्सच्या वर, कॉलेज रोड, कॅनडा कॉर्नर, नाशिक
व्हिडीओ आवडल्यास, लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा 🔔
👉 / @drajinkyadesalejointreplac584
आमच्यासोबत कनेक्टेड राहा,
Website link ► https://drajinkyadesale.com/
Whatsapp Channel ► https://whatsapp.com/channel/0029Vaki...
Facebook ► / drdesaleortho
Instagram ► / ajinkyadesale
Linkdein ► / drajinkyadesale
Twitter ► https://x.com/AjinkyaDes12
Pinterest ► / drdesalejointclinic
गुडघे दुखी विषयी डॉ. अजिंक्य देसले यांचे इतर व्हिडिओ बघा,
► • गुडघ्यामध्ये लिगामेंट इंजुरी आणि उपचार | K...
► • रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया कशी...
► • रोबोटिक च्या मदतीने गुडघा प्रत्यारोपण शस्त...
► • रोबोटिक गुडघा सांधेरोपण सर्जरीच्या यशस्वी ...
कुठल्या वयात गुडघा सांधेरोपण शस्त्रक्रिया केली पाहिजे?, कुठल्या वयात गुडघा सांधेरोपण शस्त्रक्रिया केली पाहिजे, कुठल्या वयात गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली पाहिजे?, कुठल्या वयात गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली पाहिजे, कुठल्या वयात गुडघा बदली शस्त्रक्रिया केली पाहिजे?, कुठल्या वयात गुडघा बदली शस्त्रक्रिया केली पाहिजे, at what age knee replacement surgery be performed?, at what age knee replacement surgery should performed?
#कुठल्यावयातगुडघासांधेरोपणशस्त्रक्रियाकेलीपाहिजे?, #कुठल्यावयातगुडघासांधेरोपणशस्त्रक्रियाकेलीपाहिजे, #कुठल्यावयातगुडघाप्रत्यारोपणशस्त्रक्रियाकेलीपाहिजे?, #कुठल्यावयातगुडघाप्रत्यारोपणशस्त्रक्रियाकेलीपाहिजे, #कुठल्यावयातगुडघाबदलीशस्त्रक्रियाकेलीपाहिजे?, #कुठल्यावयातगुडघाबदलीशस्त्रक्रियाकेलीपाहिजे, #atwhatagekneereplacementsurgerybeperformed?, #atwhatagekneereplacementsurgeryshouldperformed?
Информация по комментариям в разработке