#ज्ञानयोग_ध्यान

Описание к видео #ज्ञानयोग_ध्यान

संभाजीनगर येथील दहा एकर परिसरातील चैतन्य वन म्हणजे साधकांसाठी स्वर्गच आहे.
माऊलीजी यांच्या सानिध्यात सहा दिवसाचे निवासी शिबिर तिथे चालते.
ध्यान प्राणायाम सत्संग आहार शुद्धी वैचारिक शुद्धी भावनांची शुद्धी स्वतः सकारात्मक बदल करून घेणं सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगणं जीवनाला सुंदर बनवणं रोगमुक्त होणे यासारख्या गोष्टी तिथे आपोआप घडतात.
आपण एका चांगल्या मार्गाला लागतो सत्संगाची आवड लागते आणि आपलं जीवनच सकारात्मक होऊन जातं.
हे सर्व अनुभवण्यासाठी तुम्ही सुद्धा चैतन्य मनातील सहा दिवस निवासी शिबिर करा त्यासाठी खाली दिलेले नंबर वर कॉल करा 98 34 12 19 29
90 21 53 21 57
88 30 51 98 64

Комментарии

Информация по комментариям в разработке