Prakash Ambedkar, Anandraj Ambedkar, Bhimrao Ambedkar यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव का झाला?

Описание к видео Prakash Ambedkar, Anandraj Ambedkar, Bhimrao Ambedkar यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव का झाला?

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/

#PrakashAmbedkar #anandrajambedkar
आंबेडकर घराण्यातून प्रकाश आंबेडकर, भीमराव आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांनी वेगवेगळ्या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. त्यात प्रकाश आंबेडकर यांना अकोल्यातून 2 लाख 76 हजार 747 मते मिळाली. मात्र इथं ते तिसऱ्या नंबरवर राहिले. अकोल्यातत भाजपचे अनुप धोत्रे हे विजयी झाले. तर, काँग्रेसचे अभय पाटील हे दुसऱ्या नंबरवर राहिपे. अमरावती मतदारसंघातून आनंदराज आंबेडकर यांना 18 हजार 793 मतं मिळाली. बळवंत वानखेडेंनी 19 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. नवनीत राणांचा त्यांनी पराभव केला. पंजाबमधील होशियारपूर येथून ग्लोबल रिपब्लिकन पक्षाकडून रिंगणात असलेल्या भीमराव आंबेडकर यांना केवळ एक हजार 41 मते पडली आहेत. आम आदमी पक्षाचे डॉ राजकुमार चब्बेवाल इथून 44 हजार मतांनी विजय मिळवलाय.

---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
https://newstak.app.link/fataak

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке