Dr. Ketki Patil Birthday : वडिलांच्या पदचिन्हांवर चालत समाजसेवा करणार : डॉ. केतकी पाटील

Описание к видео Dr. Ketki Patil Birthday : वडिलांच्या पदचिन्हांवर चालत समाजसेवा करणार : डॉ. केतकी पाटील

जळगाव संदीप होले | आपल्या वडिलांच्या पदचिन्हांवर चालत समाजसेवा करणार असल्याचा संकल्प गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ. केतकी वैभव पाटील यांनी व्यक्त केला. आपल्या वडलांचा वारसा समर्थपणे चालविणार्‍या डॉ. केतकी वैभव पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. याप्रसंगी बोलतांना त्यांनी आपल्या भविष्यातील वाटचालीचे सूतोवाच केले. पहा याबाबतचा वृत्तांत.


#drketkipatil #drulhaspatil #jalgaon #livetrendsnews #livetrends

Комментарии

Информация по комментариям в разработке