स.भ.मकरंदबुवा सुमंत यांची नारायणीधाम लोणावळा येथील भागवतकथा...चतुःश्लोकी भागवत महात्म्य व निरुपण.

Описание к видео स.भ.मकरंदबुवा सुमंत यांची नारायणीधाम लोणावळा येथील भागवतकथा...चतुःश्लोकी भागवत महात्म्य व निरुपण.

@ Vidya Date

विश्ववंदना प्रस्तुत
आगामी आकर्षण

🌸 । श्रीरामकथा । 🌸

८ आॕक्टोबर ते १६ आॕक्टोबर मधे नारायणीधाम लोणावळा येथे होणार्या श्रीरामायण कथेची कार्यक्रम पत्रिका !

पहिल्या दिवशी म्हणजे ८ आॕक्टोबरला संध्याकाळी धनश्री लेले यांचं रामकथेवर बीजभाषण होऊन सप्ताहाची अनौपचारिक मुहुर्तमेढ.

९ आॕक्टोबरला सकाळी ५.३० वा. पुण्यहवाचन होऊन ग्रंथदिंडी.

ग्रंथ सन्मानपूर्वक सभागृहात विराजमान !

आणि कथारंभ......

रोजचा दिनक्रम असा...

सकाळी ६ ते ७ पूजा.

७.३० पासुन संहिता वाचन

८.१५ वाजता नाष्टा.

९.३० ते १२.३० कथा.

१२.३० ते १.३० जेवण.

१.३० ते ३.३० विश्रांती

३.३० ते ४ चहा

४ वा. सामुहिक विष्णू सहस्रनाम

४.३० ते ७.३० कथा

७.३० ते ८ रामरक्षा व मारुती स्तोत्र सामुहिक पठण.

८.१५ ते ९.१५ जेवण

कथाकाळात
राम जन्म
राम-सीता स्वयंवर
राम याग
शेवटी राम-राज्याभिषेक व ग्रंथपूजन होऊन सप्ताह संपन्न होईल.

९ आॕक्टोबरला कोजागिरी पौर्णिमे निमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन.

चैतन्या कडुन उपस्थित सामुहिक चैतन्याकडे प्रक्षेपित होणारा आनंद हीच कथेची फलश्रुती !

🌸 । श्रीराम । 🌸

आयोजक

विद्या दाते
९८९२३ ८०८८७

क्षमा जोगळेकर
९०८२६ ५८३६८

Комментарии

Информация по комментариям в разработке