Dhyan for inner peace - आंतरिक शांतीसाठी ध्यान

Описание к видео Dhyan for inner peace - आंतरिक शांतीसाठी ध्यान

Our ancient Shastras (holistic sciences) assert that humans are capable of moving towards eternal bliss in this life while walking on the path of action (Karmayog). It is said that the human birth is a unique tool to achieve this. Thoughts and words play an important role in the overall progress of a human being. But, in today’s fast paced world peace of mind has become rare, which affects a lot of things. What is the significance of the four kinds of speech as described in the Shastras (holistic sciences) - Para, Pashyanti, Madhyama and Vaikhari? What exactly is the result of repeating an action again and again? What is achieved by reaching the subtle levels of our self through Dhyan (meditation in which mind is fixed on the object of concentration)? What does one experience when one reaches a thoughtless state through Sadhana (spiritual practice)? What kind of energy is generated with every deep breath and Omkar recitation that touches the navel? What are the physical and psychological benefits of experiencing the impact of Dhyan as a third person? Tap into your inner energy while practising Dhyan with Smt Amruta Chandorkar from Niraamay. Watch this video and share it with those who are seeking joy through peace of mind!

आंतरिक शांतीसाठी ध्यान

आयुष्यात कर्ममार्गावर चालतानाच शाश्वत आनंदाकडे जाणे मानवाला शक्य आहे, असे आपले प्राचीन शास्त्र सांगते. यासाठी मनुष्यजन्म हे एकमेवाद्वितीय साधन आहे असे मानले जाते. मानवाचे विचार व शब्द त्याच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावीत असतात. परंतु, आजच्या वेगवान जगात मनःशांती हरवत चालली आहे, ज्याचा परिणाम सर्व गोष्टींवर होतो. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चार वाणींचे काय महत्त्व आहे? एखादी गोष्ट वारंवार केली असता त्याचा नेमका काय परिणाम होतो? ध्यानातून आपल्या अंतरंगात सूक्ष्मापर्यंत जाऊन काय साध्य होते? अशा साधनेतून मन निर्विचार झाल्यावर कोणता अनुभव येतो? नाभीपर्यंत पोहोचणारा प्रत्येक श्वास व ओमकार कशा प्रकारची ऊर्जा निर्माण करतो? ध्यानातून येणारी अनुभूती साक्षीभावाने पाहिल्यास कोणते शारीरिक व मानसिक लाभ होतात? निरामयच्या श्रीमती अमृता चांदोरकर यांच्यासोबत ध्यान करताना आपल्या आंतरिक ऊर्जेचा शोध घ्या. सोबतचा व्हिडीओ अवश्य पाहा व मनःशांतीतून आनंदाकडे जाऊ पाहणाऱ्या सर्वांना पाठवा!

अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.com/
Facebook :   / niraamay  
Instagram :   / niraamaywellness  
Telegram : https://t.me/niraamay
Subscribe -    / niraamayconsultancy  

#Dhyan #Innerpeace #Meditation #SwayampurnaUpchar #niraamay #niraamaywellnesscenter #Dramrutachandorkar

Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Комментарии

Информация по комментариям в разработке