AE MERE WATAN KE LOGO | Lata Mangeshkar | Saxophone Cover | Nb Sub AHIRE C. S.

Описание к видео AE MERE WATAN KE LOGO | Lata Mangeshkar | Saxophone Cover | Nb Sub AHIRE C. S.

Happy 78th Independence Day !!🇮🇳

इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून भारत देशाला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्या मिळाले. देशाचा स्वातंत्र्यलढा दीडशे वर्षे चालला. अखेर भारतीयांच्या प्रबळ इच्छाशक्तीने आणि कृतीने इंग्रजांना आपल्या देशातून हाकलून लावले.इंग्रजांशी स्वातंत्र्यासाठी लढाई सुरू झाली. हजारो स्त्री आणि पुरुषांनी या लढ्यात भाग घेतला. अनेक क्रांतिकारक जोखडातून हसत-हसत फासावर गेले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अखेर इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आपण स्वतंत्र भारताचे नागरिक बनलो तो दिवस म्हणजेच १५ ऑगस्ट १९४७ होय. म्हणूनच, हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरला गेला आहे.अश्या या शुभदिनी सर्व हुतात्म्यांना, क्रांतिकारकांना , आणि शहीद जवानांना रि. नायब सुबेदार आहिरे छोटू शामराव ह्यांच्या कडून देशभक्ति गीत च्या माध्यमातून मानवंदना.....🇮🇳
जय हिंद🇮🇳

original song :

Song : Ae Mere Watan ke Logo
Singer : Lata Mangeshkar
Music Director : C. Ramchandra
Lyrics: Pradeep Kumar
label : saregama music


Audio Credits:

Saxophone : Nb Sub AHIRE C.S. (retd)

Vidhan Bairagi (Recording & programming)

Aditya Nere (Mixing & Mastering)
at Wavetape Audio Lab.

Video : Yashkumar Ahire.

Instagram handles
https://www.instagram.com/_saxophone_...

https://www.instagram.com/_yashkumara...
#music #saxophone #latamangeshkar #latamangeshkarsongs #indianarmy #indian #indipendenceday #instagram #instrumental #patroticsongs
#latamangeshkarkegane #military #indianarmystatus

Комментарии

Информация по комментариям в разработке