आधुनिक पद्धतीची माशांची शेती | Biofloc fish farming

Описание к видео आधुनिक पद्धतीची माशांची शेती | Biofloc fish farming

आधुनिक पद्धतीची माशांची शेती | Biofloc fish farming

आजपर्यंत आपण वसईतील फुलशेती, भाजीशेती, विड्याच्या पानांची शेती इत्यादी प्रकारची शेती पाहिली मात्र आज आपण चक्क माशांची शेती कशी केली जाते हे पाहणार आहोत.

बामणभाट, सांडोर येथील प्रिन्सली परेरा ह्यांनी आपल्याघराशेजारी व परसदारी असलेली जागा वापरून कमी कालावधीत खूप मोठ्या प्रमाणात माशांची पैदास केलेली आहे. आजच्या व्हिडीओत आपण खालील गोष्टी पाहणार आहोत.
माशांच्या शेतीसाठी किती जागा हवी
ह्या प्रकल्पासाठी किती खर्च येतो
कोणत्या जातीच्या माशांची पैदास केली जाते
माशांचे बी/पिल्ले कुठून आणतात
त्यांना कोणते खाद्य दिले जाते
किती महिन्यांत पीक तयार होते
हे मासे कुठे विकले जातात

ह्याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी, मासे व पिल्ले विकत घेण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा.
प्रिन्सली परेरा ७५०७१००७७७ / ८४८३८५१६०६
इन्स्टाग्राम https://instagram.com/fins_the_fish_p...

फेसबुक
  / fins_the-fish-pond-by-pereiras-10436839518...  

छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो

हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा.

धन्यवाद.

नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.

फेसबुक
  / sunildmellovideos  

इन्स्टाग्राम
  / dmellosunny  

आमच्या लोकप्रिय पारंपरिक रेसीपीज

वसई पाचूबंदरचा मासळी बाजार
   • वसई पाचूबंदरचा मासळी बाजार | Pachu ba...  

केळीच्या पानात भाजलेलं पाकट
   • केळीच्या पानात भाजलेलं चमचमीत पाकट | ...  

आगरी-कोळी पध्दतीने भरलेले लॉबस्टर
   • आगरी कोळी पद्धतीचे भरलेले लॉबस्टर,शेव...  

आगरी पद्धतीची झणझणीत मटण मुंडी
   • आगरी खाद्यपदार्थ बकऱ्याची मुंडी | Mut...  

चिकन भुजिंग
   • Poha Chicken Bhujing original recipe ...  

तांदळाची भाकरी
   • मातीच्या तव्यावरील तांदळाच्या भाकऱ्या...  

कोलीम लोणचं
   • चमचमीत कोलीम लोणचं | How to make Koli...  

मुशीची सराकी
   • कोळी खाद्यपदार्थ मुशीची सराकी | Koli ...  

जवळ्याच्या वड्या
   • Quick and easy Javlyachya vadya | जवळ...  

चिकन विंदालू
   • Easy Chicken Vindaloo recipe | चिकन व...  

सुक्या बोंबलाचं चमचमीत लोणचं
   • सुक्या बोंबलाचं चमचमीत लोणचं/चटणी | B...  

चिकन टेपरात
   • वसईचे पारंपरिक चिकन टेपरात | Vasai's ...  

बोंबील करी व फ्राय
   • बोंबील करी व फ्राय | Bombil Curry & F...  

इतर सर्व रेसिपीज
   • East Indian_Kupari Recipes ईस्ट इंडिय...  


#fishfarming #bioflocfishfarming #basa #basafish #basafishfarming #tilapia #tilapiafishfarming #vasaifishfarming #vasaiculture #sunildmello #sunildmellovasai #fish #vasaifish

Комментарии

Информация по комментариям в разработке